Adani Group Share priceS Increased:ब्रेकिंग न्यूज अदानी ग्रुपचे शेंअर आजपासून तेजीत !
मित्रांनो आजपासून आपल्या mynews मध्ये शेअर मार्केट बद्दल माहिती देण्यास सुरुवात करीत आहे ,आपल्याला माहीतच आहे की, डिसेंबर महिन्यात शेअर मार्केट ने मोठी उंची गाठली आहे आणि दिवसेंदिवस रेकॉर्ड बनवतआहे. कारण ,या शेअर पैकी एक शेअर म्हणजे अडाणी ग्रुप (Adani group share priceS)शेअर. तर चला समजून घेऊ अडाणी ग्रुपचे शेअर( Adani group share price) का पुढे जात आहे.
आज पर्यंत आणि या डिसेंबर महिन्यात सगळीकडे शेअर बाजार हिरव दिसत आहे म्हणजे Bulish दिसत आहे. आणि त्यातच आज अडाणी ग्रुपचे शेअर (Adani group share priceS) धूम गाजवत आहे आणि सर्व शेअर अप्पर सर्किट मध्ये आहेत. आणि शेअर मार्केट वाढण्याचे कारण म्हणजे बीजेपी ची तीन राज्यात असलेली विजयी घौडदौड . तुम्ही कारण म्हणणार असं कसं कारण शेअर मार्केटला वाटतंय की आता स्टेबल सरकार येणार आणि इकॉनॉमी स्टेबल असणार. सरकार बदललं त्याचे ध्येय धोरण बदलतात आणि त्याचे परिणाम इकॉनोमीवर होतात. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि दुसर कारण म्हणजे गुजरात मधून आणखी एक लाईव्ह न्युज आलेली आहे. अमेरिकन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (AMERICAN INDUSTRIAL DEVOLOPEMENT AND FINANCE CORPORATION )म्हणजेच ए आय डी एफ सी (AIFDC)ने हिंडेनबर्ग याने केलेले अदानी(ADANI) यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहे असे सांगितले. आणि ए आय एफ डी सी (AIFDC)ने अदानी ग्रुपला क्लिनचीट दिलेली आहे.Adani Group Share priceS Increased:ब्रेकिंग न्यूज अदानी ग्रुपचे शेंअर आजपासून तेजीत !
या आरोपाबद्दल असे सांगितले गेले की अडाणी पोर्ट आणि अडाणी स्पेशल इकॉनोमिक झोन यांचं काही देणंघेणं नाही. झी न्यूज आल्यानंतर मार्केटमध्ये अडाणी ग्रुपचे शेअर मध्ये फार मोठी तेजी आली. आणि अडाणी ग्रुपचे जे सर्व शेअर आहेत त त्यांनी तेजी स्तर गाठलेला आहे. आकड्यानुसार सांगायचे झाले तर अडाणी एंटरप्राइजेस(ADANI ENTERPRICES) हा शेअर 15 टक्क्याने वाढलेला आहे. आणि अडाणी पोर्ट्स (ADANI PORTS)14 टक्यांनी वाढलेला आहे..Adani Group Share priceS Increased:ब्रेकिंग न्यूज अदानी ग्रुपचे शेंअर आजपासून तेजीत !
बघू :अदानी ग्रुपचे कोणते शेंअर (Adani Group Share priceS Increased) तेजीत ...
अडाणी एन्टरप्रायझेस 17 % नी वाढला,अडाणी पावर 15% ने वाढलेला आहे. ए डब्ल्यू एल हा शेअर पण 10 %नी वाढलेला आहे. एटीजीएल हा 20 %नी वाढलेला आहे. अडाणी ग्रीन हा 20% नी वाढलेला आहे. अडाणी सोलुशन हा पण 20 % वाढलेला आहे.आहे. एसएससी 7 टक्के नी वाढला आहे.अंबुजा 8% निवडलेला आहे . एनडीटीव्ही हा 19 %ने वाढलेला आहे. याबरोबरच टॉप Gainers लिस्ट मध्ये अडाणी एंटरप्राइजेस आणि अडाणी स्पोर्ट्स हे दोन शेअर आहेत. यावर बरस आज बाजार मध्ये काय घडलं ?काय घडलं? हे पण तुम्हाला सांगणार आहोत.
बघूया आज (SHARE MARKET)मार्केट कस होत?
आज मार्केटचे आकडे असे आहेत की निफ्टी (NIFTY) 0.67 %ने वाढलेला आहे. त्याचबरोबर मार्केट लेव्हल 20,850 वर आहे.आज NiftyOpen झाला होता 20,808 या लेव्हलवर. आणि याचा High होता 20, 898 आणि Low होता 20,711.
वाढणारे शेअर(TOP GAINERS) यापैकी आहेत :
आयसीआयसीआय बँक(ICICI BANK), अडाणी पोर्ट (ADANI PORT),अडाणी ग्रीन(ADANI GREEN), एनटीपीसी(NTPC).
पडणारे शेअर आहेत
आज एल टी अँड एम (LT&M), सिंटेक्स ((SITEX) आणि डीबी स्लॅब (DIVI SLAB), हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL)आणि बजाज ऑटो (Bajaj Auto)..
" आज सगळ्यात आश्चर्यचकित घटना म्हणजे अदानी पोर्ट (AdaniPorts )आणि आदानी ग्रीन (AdaniGreens) यांनी उच्चांक गाठला आहे आणि रेकॉर्ड स्तर गाठलेला आहे. कुठे गेला आहे hindenberg कुठे गेली त्याची भविष्यवाणी आता तर मी म्हणतो hindenberg या गोष्टी सोडाव्यात आणि माझ्या मते, अदानी ग्रुप चे शेअर फारच पुढे जाणार आहे. त्याच्याच देतात त्याच सरकार म्हणतात की या प्रकरणांमध्ये अदानी ग्रुपचं काही घेणं देणं नाही. जसे श्रीलंका प्रोजेक्टसाठी त्यांना मिळालं कर्ज तसाच अदानी पोर्टचा शेअर वाढू लागला".
RajstanElectionResult2023:राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाची १० कारणे.
Telangana Result2023: KCR यांच्या साम्राज्याला धक्का देणाऱ्या Congress Leader Revanth Reddy यांचा इतिहास काय ?
अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग वाचत राहा !
दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !
READ SPORTS RELATED NEWS.
READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.
READ ENTERTAINMENT RELATED NEWS.
READ AUTOMOBILE RELATED NEWS.
READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.


