Amezon Product Return Scam:अमेझॉन मध्ये झाला होता असाही फ्रॉड .

Table Of Contents [Less..]

     Amezon Product Return Scam:अमेझॉन मध्ये झाला होता असाही फ्रॉड . 

    प्रिय वाचक , तुम्ही माझ्या ब्लॉग ला भरभरून प्रेम देत आहे .तुमच्या कंमेंट रुपी आशीर्वचदाने नवनवी गोष्टी सुचत आहेत . नित्य तुमच्या पर्यंत मी ब्लॉग रूपाने आणत आहे .अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे Online scam (Amezon Product Return Scam). एक गोष्ट म्हणजे Amezon Product Return Scam.





    ही  गोष्ट आहे बेंगलोर येथील इंजीनियरिंग मध्ये शिकत असलेला चिराग गुप्ता या विद्यार्थ्याची. या विद्यार्थ्याला ॲमेझॉन वरून लाखो -लाखोंच्या वस्तू विकत घेण्याचा शॉक होता. त्या वस्तू म्हणजे आयफोन, मॅकबुक, आय पॉड , एअरपोड अशा महागड्या वस्तू तो मागवत होता आणि त्या रिटर्न देखील करत होता अशा मागण्या वस्तू घेऊन त्या रिटर्न करण्याची पॉलिसी ॲमेझॉन मध्ये आहे जर त्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत किंवा त्या व्यवस्थित चालत नसतील तर त्या वस्तू आपण ॲमेझॉन वर रिटर्न करू शकतो. आणि तो त्या वस्तू रिटर्न करण्याची रिक्वेस्ट टाकायचा. असे करत त्याने आतापर्यंत वीस लाखाच्या मागण्या वस्तू त्याच्याजवळ विकत घेतलेल्या होत्या.Amezon Product Return Scam.


    तर तुम्ही म्हणत असाल तर प्रॉडक्ट विकत घेतले आवडले नाही तर ते परत केले मग यात काय ?हा ब्लॉगर तर काही पण लिहातो. यात फक्त एकच अडचण होते ती म्हणजे हे प्रॉडक्ट कंपनीला कधी रिटर्न झालेल्या नव्हते परंतु अकाउंट वर प्रॉडक्ट रिटर्न झालेल्या वस्तूची रक्कम येऊन जायची. आणि त्याला वापस केलेल्या प्रोडक्टच रिफंड मिळून जायचं. पण ॲमेझॉनच्या वेबसाईटवर हे दिसून यायचं की सारे प्रॉडक्ट हे रिटर्न झालेले आहेत. जेव्हा ॲमेझॉनच्या टॉप ऑफिसरला हे थोडं suspicious वाटायला लागलं. त्यानंतर अमेझॉन ची टीम ही चिराग याच्या घरी पोहोचले आणि पाहिलं तर काय चिराग त्या महागड्या वस्तू वापरत होता.आणि त्या सर्व वस्तू व्यवस्थित चालत होत्या.Amezon Product Return Scam.

    अश्याच बातम्या (https://mynewseasy.blogspot.com)मध्ये :

    या सर्व स्कॅन मध्ये ॲमेझॉन चा एक नोकर व इंग्लिश मध्ये एम्प्लॉयी सहभागी होता. हा ॲमेझॉन चा एम्पलोयी ॲमेझॉनच्या वेबसाईट मधील इंटर कोड एक्सेस करत होता आणि त्या कोडला  बदलावत विणा परतावा करता असे दाखवत होता की ते प्रॉडक्ट रिटर्न झालेले आहे आणि कंपनीला मिळालेले आहे. आणि ॲमेझॉन मधून रिटर्न घ्यायचा. हा एक सायबर प्रॉडक्ट होता आणि हे लोक क्रिप्टो करन्सी च्या बदल्यात ह्या वस्तू देत होते हे ॲमेझॉनच्या लक्षात आले. Amezon Product Return Scam.  तो व्यक्ती(नोकर )त्याबद्दलवस्तूच्या मोबदल्यात त्याला(चिरागला )कमिशन देत होता. परंतु पोलिसांनी या दोघांना आता अटक केलेली आहे आणि ते जेलमध्ये आहे त्याबरोबरच ती वीस लाखाची मागणी प्रॉडक्ट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची बँकेत असलेली सर्व अकाउंट प्लीज केली आहे .त्या अकाउंट मध्ये असलेले तीस लाखाची रक्कम सुद्धा फ्रीज केलेली आहे.

    हि गोष्ट सांगत आहे तो आधार म्हणजे हा तो विडिओ :







    अशाप्रकारे लोक इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारे फ्रॉड करतात आणि सामान्य लोकांनाच नाही तर कंपन्यांना सुद्धा फसवतात पण हे लक्षात आल्यावर एकच असतं आपलं घर ते म्हणजे जेल अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमचा ब्लॉग नेहमी वाचत रहा आणि अशाच गोष्टी आम्ही तुम्हाला वाचण्यासाठी आणतो .धन्यवाद!




    अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग वाचत राहा !

    दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !

    READ SPORTS RELATED NEWS.

    READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.

    READ ENTERTAINMENT RELATED NEWS.

    READ AUTOMOBILE RELATED NEWS.

    READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.


    https://mynewseasy.blogspot.com/ वर वाचत राहा ..





    Comments Informations