भाजपने रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी घोषित केल्याने उमेदवारीसाठी इच्छुक अमोल जावळे समर्थकांनी नाराजी व्यक्त करुन आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
![]() |
रक्षा खडसेंना उमेदवारी ; भाजप जिल्ह्याध्यक्ष जावळे समर्थकांनी दिले राजीनामे |
रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांच्या समवेत मा. खा. हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे(Amol Jawale) हे दोघे उमेदवारीसाठी चर्चेत होते.
"After Raksha Khadse Was Nominated Supporters of bjp's amol jawale resigned."
मात्र, अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी न मिळता खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्याने ,(Raver) रावेर, यावल तालुक्यात जावळे समर्थक नाराज आहेत
त्यामुळे जावळे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत.
भाजपकडून बुधवारी लोकसभेच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात राज्यातील २० उमेदवार घोषित करण्यात आले.
जिल्ह्यातील जळगाव व रावेर येथील २ जागांचे उमेदवार जाहीर केले.त्यात रावेरसाठी खा. रक्षा खडसे आणि जळगावसाठी मा.आ. स्मिता वाघ यांचे नाव जाहीर केले होते.
भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यावर जळगाव, अमळनेरसह जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतषबाजी ,जयघोष करून एकमेकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.
मा. आ. हरिभाऊ जावळे यांच्यानंतर मतदारसंघात पक्षाचे काम अमोल जावळे यांनी केले. भाजपने त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवून पश्चिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती .After Raksha Khadse Was Nominated Supporters of bjp's amol jawale resigned."यानंतर रावेर लोकसभेसाठी अमोल जावळे यांचे नाव चर्चेत होते.
"रक्षा खडसेंना उमेदवारी ; भाजप जिल्ह्याध्यक्ष जावळे समर्थकांनी दिले राजीनामे(After Raksha Khadse Was Nominated Supporters of bjp's amol jawale resigned)"
भाजपने अमोल जावळेंना डावलून मात्र खा रक्षा खडसे यांना तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केल्याने रावेरसह मतदारसंघात त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पसरला.
कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिकरीत्या आपापल्याल्या पदांचे राजीनामे मा.अमोल जावळेंकडे दिले. आता कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
हे राजीनामे गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिल्ह्यात या चर्चेचा विषय झाला आहे.
"अमोल जावळे यांच्याशी माझे बोलणे झाले असून नाराजी दूर होईल; असा विश्वास दिल्याचे सांगितले. "
दरम्यान ,या नाराजी नाट्य संदर्भात रक्षा खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,अमोल जावळे यांच्याशी माझे बोलणे झाले असून नाराजी दूर होईल; असा विश्वास दिल्याचे सांगितले.
"पक्षाने मला जो आदेश दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे.
आम्ही पक्षासाठी एकनिष्ठेने काम करू, असे आश्वासन जावळेंनी दिल्याचे खडसे यांनी नमूद केले. अमोल जावळे हे पक्षाचे व जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदावर आहेत .
त्यांच्याकडे हे जोखमीचे पद आहे, ते रावेरची जागा निवडून आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील, 'रक्षा खडसेंना उमेदवारी ; भाजप जिल्ह्याध्यक्ष जावळे समर्थकांनी दिले राजीनामे:After Raksha Khadse Was Nominated Supporters of bjp's amol jawale resigned' असा विश्वास आहे".
अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग वाचत राहा !
दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !
READ SPORTS RELATED NEWS.
READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.
READ ENTERTAINMENT RELATED NEWS.
READ AUTOMOBILE RELATED NEWS.
READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.
