black turtledove:कमरेला काळा करगोटा का बांधतात? हे जाणून घेऊया
हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असेल या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी हा ब्लॉग लिहत आहे.
करगोटा कमरेला का बांधतात? पण हा विचार कधी मनात आलेला आहे का? की बाबा लोक आपल्या कमरेला काळा करगोटा का बांधतात? तर चला मग पाहू!
आता यावर अनेक लोकांचे आपापली वेगळी मते आहेत..कारण या विषयावर दोन-तीन लोकांशी बोलून झाले. पण ते म्हणाले कमरेला जर करगोटाblack turtledove बांधलेला नसेल तर मूलबाळ होत नाही असे ते म्हणत होते.
तर एक जण म्हणाला दृष्ट लागू नये म्हणून कमरेला करगोटा बांधला जातो. तर एक जण म्हणाला पॅंट कमरेखाली निसटू नये म्हणून करगोटा कमरेला बांधला जातो.
तर एक जण म्हणाला पूर्वी लोक लहान मुलांना पोहायला शिकवायला जायचे शिकवायला जात असताना ते त्याचा करगोटा हातात धरून त्याला पोहायला शिकवायचे त्यामुळे ते करगोटाblack turtledove वापरत होते.
आता ही झाली लोकांची आपापली मते आता आपण समजून घेऊ खरे कारण काय..
खरं कारण म्हणजे करगोटा बांधण्याची प्रथा ही खूप खूप जुनी आहे. पूर्वी लोक दूर दूर रानावनात गुरु घेऊन फिरायचे आणि रानावनात साप आणि विंचू हे राहायचे.
रानावनात साप विंचू असे विषारी प्राणी चावायची भीती असायची त्यामुळेच ज्या ठिकाणी आपल्याला साप चावतो त्या ठिकाणापासून काही अंतरावर दोरीने आपण घट्ट बांधतो आणि ते विषारी रक्त चढत नाही.
आणि असाच काहीसा या कर गोट्याचा उपयोग व्हायचा. लोक लगेच तो कर गोटा कापून साप चावलेल्या ठिकाणी घट्ट बांधायचे. आता कारण भले काही असो. पण या करगोट्याचे मात्र अनेक उपयोग आहेत हे आपण बघितले. आणि करगोटयाचे अनेक असे उपयोग आहेत.
ही गोष्ट आपण काही नाकारू शकत नाही आपल्याला काही करगोट्या बद्दल माहिती असल्यास आपण आम्हाला कमेंट मध्ये माहिती टाकू शकता आणि अशाच प्रकारे आमचा ब्लॉक तुम्ही दररोज वाचावा ही विनंती.
अश्याच नवनवीन बातम्यांसाठी आमचा easynewsब्लॉग वाचत राहा !
दररोज तुमच्या आवडत्या बातम्या टाकत राहू !
READ SPORTS RELATED NEWS.
READ GLOBAL AND POLITICAL RELATED NEWS.
READ ENTERTAINMENT RELATED NEWS.
READ AUTOMOBILE RELATED NEWS.
READ GOVERMENTJOBS RELATED NEWS.
https://mynewseasy.blogspot.com/ वर वाचत राहा ..

